|| श्री ||

अकलूज येथे संपन्न झालेल्या सद्‌गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी महोत्सवाचा वृत्तांत


या वर्षी सद्‌गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी महोत्सव, कार्तिक कृष्ण १२ व १३, गुरुवार व शुक्रवार दिनांक २८ व २९ नोव्हेंबर २०२४ असे दोन दिवस अकलूज येथील लोणकर वस्ती, संग्रामनगर येथे श्रीदत्त मंदिराच्या परिसरात अत्यंत उत्साहाने साजरा झाला.

संक्षिप्त चलतचित्र

उत्सवातील काही क्षण चित्रे

Main Image
Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1

9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!