भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज
जयंती महोत्सव
श्रीदत्तमंदिर-प्रकल्प श्रीक्षेत्र जळगाव (जामोद) येथे;
मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबर २०२६ रोजी संपन्न होईल.
Add to my calendar

भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी व
भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जयंती
श्रावण कृ. ८ श्रीशके १९४८;
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी
श्री क्षेत्र आंबेरी आणि पुणे
Add to my calendar

प.प.श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज जयंती
श्रावण कृ. ५ श्रीशके १९४८;
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६
रोजी पुणे येथे संपन्न होईल.
Add to my calendar

प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज पुण्यतिथी व
प.पू.सद्‌गुरु श्री.मामा महाराज जयंती महोत्सव
दिनांक १५ व १६ जुलै २०२६
रोजी कऱ्हाड येथे मुख्य उत्सव संपन्न होईल.
Add to my calendar

प.पू.सद्‌गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई जयंती महोत्सव
शुक्रवार, दिनांक १५ मे २०२६ रोजी;
रोजी श्रीक्षेत्र आंबेरी येथे संपन्न होईल.
Add to my calendar

भगवान श्रीनृसिंह स्वामी महाराज जयंती महोत्सव महोत्सव
गुरुवार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी;
श्रीक्षेत्र जळगांव (जामोद) येथे मुख्य उत्सव संपन्न होईल.
Add to my calendar

प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सव
मंगळवार, दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी;
रोजी ‘श्रीपाद निवास’ येथे संपन्न होईल.
Add to my calendar