परमपूज्य सद्‍‍गुरु मातुःश्री पार्वतीदेवी पुण्यतिथी महोत्सव
मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी, श्रीशके १९४६;
रविवार, दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.
Add to my calendar
More Info

भगवान श्रीदत्तात्रेय जयंती महोत्सव
मार्गशीर्ष शु. १४ श्रीशके १९४६; शनिवार, दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी
श्रीक्षेत्र दत्तधाम, हेळवाक येथे संपन्न होणार आहे.
Add to my calendar