|| श्री ||

कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या प.पू.सद्‌गुरु मातुःश्री पार्वतीदेवी पुण्यतिथी महोत्सवाचा वृत्तांत


प्रतिवर्षीप्रमाणे प.पू.सद्‌गुरु मातुःश्री पार्वतीदेवी यांचा पुण्यतिथी महोत्सव मार्गशीर्ष शु.८, रविवार दिनांक ८ डिसेंबर २०२४ रोजी कोल्हापूर येथे मोठ्या हर्षोल्लासाने साजरा करण्यात आला.

संक्षिप्त चलतचित्र

उत्सवातील काही क्षण चित्रे

Main Image
Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1

9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!