|| श्री ||

चिपळूण येथे संपन्न झालेल्या भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीशैल्यगमन महोत्सवाचा वृत्तांत


गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ अर्थात्‌ माघ कृष्ण प्रतिपदा श्रीशके १९४६ या दिवशी, चिपळूण येथील ‘लक्ष्मीबाई माटे सभागृहा’त भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा श्रीशैल्यगमन महोत्सव श्रद्धापूर्ण वातावरणात संपन्न झाला.

संक्षिप्त चलतचित्र

उत्सवातील काही क्षण चित्रे

Main Image
Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1

9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!