दिनांकउपक्रमाची लिंकस्थळ
२५ फेब्रुवारी २०२४भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्रीशैल्यगमन महोत्सवचिपळूण
३ एप्रिल २०२४प.पू.सद्‍गुरु योगिराज श्री.श्री.द. (मामा) देशपांडे महाराज यांचा चौतिसावा आणि प.पू.सद्‍गुरु मातुःश्री सौ. शकुंतलाताई आगटे यांचा पंचम पुण्यतिथी महोत्सवपुणे
६ व ७ जुलै २०२४प.प. सद्‌गुरु श्री. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव आणि प.पू. सद्‌गुरु श्री. मामा महाराजांचा जयंती महोत्सवकराड
२१ जुलै २०२४श्रीगुरुपौर्णिमा महोत्सवपुणे, मुंबई आणि डॅलस
२६ व २७ ऑगस्ट २०२४भगवान श्रीकृष्ण जयंती महोत्सवश्रीक्षेत्र आंबेरी
६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२४श्रावणमास अनुष्ठान विशेष कार्यक्रमपुणे
६ व ७ सप्टेंबर २०२४भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा जयंती महोत्सवजळगांव (जामोद)
८ ऑक्टोबर २०२४श्री जैताई मातृगौरव पुरस्कार, २०२४वणी
२८ ऑक्टोबर २०२४श्रीगुरुद्वादशी महोत्सवश्रीक्षेत्र दत्तधाम, हेळवाक
२८ व २९ नोव्हेंबर २०२४श्री ज्ञानेश्वर माउली संजीवन समाधी महोत्सवअकलूज
८ डिसेंबर २०२४प.पू.सद्‌गुरु मातुःश्री पार्वतीदेवी पुण्यतिथी महोत्सवकोल्हापूर
१४ डिसेंबर २०२४भगवान श्रीदत्तात्रेय जयंती महोत्सवश्रीक्षेत्र दत्तधाम, हेळवाक

9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!