दिनांकउपक्रमाची लिंकस्थळ
२ फेब्रुवारी २०२६भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा श्रीशैल्यगमन महोत्सवचिपळूण
८ फेब्रुवारी २०२६प.पू.सद्‌गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे पुण्यतिथी महोत्सवश्रीक्षेत्र आंबेरी
१५ फेब्रुवारी २०२६महाशिवरात्री महोत्सवमाउली, पुणे आणि श्रीक्षेत्र दत्तधाम

9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!