संस्थापकः प.पू. सद्गुरु श्रीसंत श्री.श्री. द. (मामा) देशपांडे
आगामी कार्यक्रम
२० डिसेंबर
आदर्श व्यक्तिमत्त्व विकासाच्या उद्देशाने ‘राष्ट्रसाधक प्रशिक्षण शिबिर’आयोजित करण्यात आले आहे. कालावधी : दि.२०, २१, २२ डिसेंबर २०२४ अधिक माहिती नावनोंदणी करावी
१४ डिसेंबर
भगवान श्रीदत्तात्रेय जयंती महोत्सव मार्गशीर्ष शु. १४ श्रीशके १९४६; शनिवार, दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी श्रीक्षेत्र दत्तधाम, हेळवाक येथे संपन्न होणार आहे. Add to my calendar