दिनांकउपक्रमाची लिंकस्थळ
२५ व २६ जानेवारी २०२५युवा साधक शिबीरश्रीक्षेत्र जळगांव (जामोद)
१३ फेब्रुवारी २०२५भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्रीशैल्यगमन महोत्सवचिपळूण
१९ फेब्रुवारी २०२५प.पू.सद्‌गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे पुण्यतिथी महोत्सवश्रीक्षेत्र आंबेरी आणि पुणे
२६ फेब्रुवारी २०२५महाशिवरात्री महोत्सवमाउली, पुणे आणि श्रीक्षेत्र दत्तधाम
२३ मार्च २०२५पुण्यतिथी महोत्सवपुणे आणि डॅलस
१२ एप्रिल २०२५श्रीहनुमान जयंती महोत्सवमाउली, श्रीक्षेत्र दत्तधाम, श्रीक्षेत्र आंबेरी आणि श्रीक्षेत्र जळगांव (जामोद)
२६ मे २०२५प.पू.सद्‌गुरु मातुःश्री सौ. शकुंतलाताई आगटे जयंती महोत्सवश्रीक्षेत्र आंबेरी
७ व ८ जून २०२५युवा साधक-शिबिर – आळंदीआळंदी
२६ व २७ जून २०२५प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज पुण्यतिथी आणि प.पू.सद्‌गुरु योगिराज श्री.मामा महाराज जयंती महोत्सवाचकऱ्हाड
६ जुलै २०२५देवशयनी आषाढी एकादशीपुणे
१० जुलै २०२५श्रीगुरुपौर्णिमा महोस्तवपुणे, मुंबई आणि डॅलस
१५ व १६ ऑगस्ट २०२५भगवान श्रीकृष्ण जयंती महोत्सवश्रीक्षेत्र आंबेरी
२६ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५श्रावणमास अनुष्ठानपुणे
२६ व २७ ऑगस्ट २०२५भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज जयंती महोत्सवश्रीक्षेत्र जळगांव (जामोद)
१८ ऑक्टोबर २०२५श्रीगुरुद्वादशी महोत्सवश्रीक्षेत्र दत्तधाम
१७ व १८ नोव्हेंबर २०२५श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी महोत्सववर्धा
२८ नोव्हेंबर २०२५प.पू.सद्‌गुरु मातुःश्री पार्वतीदेवी पुण्यतिथी महोत्सवकोल्हापूर
४ डिसेंबर २०२५भगवान श्रीदत्तात्रेय जयंती महोत्सवश्रीक्षेत्र दत्तधाम

9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!