॥ श्री ॥

चिपळूण येथे संपन्न झालेल्या भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीशैल्यगमन महोत्सवाचा वृत्तांत


दिनांक २ फेब्रुवारी २०२६ अर्थात्‌ माघ कृ.प्रतिपदा या दिवशी चिपळूण येथील ‘लक्ष्मीबाई माटे सभागृहा’त भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा श्रीशैल्यगमन महोत्सव अतिशय श्रद्धापूर्ण वातावरणात संपन्न झाला.

संक्षिप्त चलतचित्र

उत्सवातील काही क्षण चित्रे

9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!