|| श्री ||

श्रीक्षेत्र आंबेरी येथे संपन्न झालेल्या प.पू.सद्‌गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे यांच्या जयंती महोत्सवाचा वृत्तांत


भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्‌गुरु मातुःश्री प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांचा जयंती महोत्सव श्रीक्षेत्र आंबेरी येथे ‘प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तपोवन’ प्रकल्पस्थानी वैशाख कृ.१४, श्रीशके १९४६ सोमवार दिनांक २६ मे २०२५ रोजी भक्तिभावाने संपन्न झाला.

संक्षिप्त चलतचित्र

उत्सवातील काही क्षण चित्रे

Main Image
Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1
9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!