॥ श्री ॥

श्रीक्षेत्र आंबेरी येथे झालेल्या भगवान श्रीकृष्ण जयंती व सद्‌गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जयंती महोत्सवाचा वृत्तांत


श्रावण कृ.८ व ९, शुक्रवार व शनिवार दिनांक १५ व १६ ऑगस्ट २०२५, असे दोन दिवस ‘प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तपोवन, श्रीक्षेत्र आंबेरी’ येथे भगवान श्रीकृष्णांच्या व सद्‌गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीचा आणि गोपाळकाल्याचा महोत्सव प.पू.सद्‌‌गुरु श्री.शिरीषदादा व प.पू.सद्‌गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या पावन उपस्थितीत संपन्न झाला.

संक्षिप्त चलतचित्र

उत्सवातील काही क्षण चित्रे

Main Image
Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1

9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!