|| श्री ||

श्रीक्षेत्र दत्तधाम येथे संपन्न झालेल्या श्रीगुरुद्वादशी महोत्सवाचा वृत्तांत


सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ अर्थात्‌ आश्विन कृष्ण द्वादशी श्रीशके १९४६ या दिवशी, भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या निजानंदगमनाचा उत्सव श्रीक्षेत्र दत्तधाम येथे भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

श्रीगुरुद्वादशी महोत्सव संक्षिप्त चलतचित्र

उत्सवातील काही क्षण चित्रे

Main Image
Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1
9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!