दिनांकउपक्रमाची लिंकस्थळ
२ फेब्रुवारी २०२६भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा श्रीशैल्यगमन महोत्सवचिपळूण
८ फेब्रुवारी २०२६प.पू.सद्‌गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे पुण्यतिथी महोत्सवश्रीक्षेत्र आंबेरी
१५ फेब्रुवारी २०२६महाशिवरात्री महोत्सवमाउली, पुणे आणि श्रीक्षेत्र दत्तधाम
१२ मार्च २०२६पुण्यतिथी महोत्सवपुणे आणि डॅलस (अमेरिका)
२ एप्रिल २०२६श्रीहनुमान जयंती महोत्सवमाउली, श्रीक्षेत्र दत्तधाम, श्रीक्षेत्र आंबेरी आणि श्रीक्षेत्र जळगांव (जामोद)
१५ मे २०२६प.पू.सद्‌गुरु मातुःश्री सौ.शकुंतलाताई आगटे जयंती महोत्सवश्रीक्षेत्र आंबेरी
१५ आणि १६ जुलै २०२६प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज पुण्यतिथी आणि प.पू.सद्‌गुरु योगिराज श्री.मामा महाराज जयंती महोत्सवकऱ्हाड 
२५ जुलै २०२६देवशयनी आषाढी एकादशीश्रीपाद निवास, पुणे
२९ जुलै २०२६श्रीगुरुपौर्णिमा महोत्सवपुणे, मुंबई आणि डॅलस

9

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!